Paglistatus

मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status


मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status – नमस्कार दोस्तों इस पोस्ट में हम लाये हैं आप सभी के लिए मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status लेकर आया हु।  जिन्हें Boys and Girls अपने Facebook pic के साथ या Whatsapp पर Upload कर सकते हैं. अगर आप Facebook पर अपनी pic अपलोड करना चाहते हैं और उसके लिए आप मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status बाले स्टेटस भी डालना चाहते हैं तो आप सही जगह पर हैं. दोस्तों Akadstatus.com आपके लिए हमेशा लाता हैं बेस्ट स्टेटस collection जो हमेशा आपकी पर्सनालिटी को मैच करते हैं. दोस्तों अगर आपको ये पोस्ट पसंद आए तो इसे अपने दोस्तों के साथ भी शेयर जरूर करे.

Instagram मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status

मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status
तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते


♥मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for boys

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‎ह्रदयाशी‬ खास आहे. ‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे..!  ♥♥ ‎प्रेम‬ तर ‪‎दोघांचही‬ आहे ‪एकमेकांवर‬ पण फरक फक्त एवढाच आहे….की ‪माझं जरा जपुन‬ तर ‪तिच थोङं लपुन‬ आहे.  ♥


Status in मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for boys


काय आहे तुझ्यात, मला कळत नाही…  तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…  ♥ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥तुला गप्‍प राहा म्‍हणते खरी पण तु गप्‍प झालास की होते कावरी-बावरी ♥


Top 20 मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for instagram


प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही…  पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत..  तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥


Hi fi मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for love


मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी…  ♥प्रत्येक नाते “प्रेमाचे” हवे, अशी काहीच गरज नसते… तर प्रत्येक नात्यात “प्रेम” असावे,याला खूप “महत्व” असते…  ♥ती जेव्हा हसते ना….आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं…  ♥


New मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for fb

नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला
वेळेवर रिक्षापण भेटत नाही…GF‬ सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना‬ जायेगा तभी तो, ‪‎नया‬ आयेगा.आजकालच्या ‪मुलीँना‬ हिरो आवडतात. ‪रनबीर, वरुण‬ सारखे आणि
‪‎BOYFRIEND‬ असतो ‪दगडू‬ सारखा….


Love मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for facebook


मुलीना अक्कल असते का ?


दुसरे हिंदी स्टेटसकेल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड
करुन टाकल…….!!नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..


New मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status in hindi


काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले…
दुसर्या कोणावर करण्यासाठीजिवनामध्ये लोक जळायला आणि विना कारण भाडंणे व्हायला लागली कि समजून
जा…. तुम्ही फ़ेमस होत आहात


 हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..आपले मित्र ना “राजा” ना “वजीर” पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”…


Superb मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status loveप्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का..?.एकदा प्रेमात धोखा भेटला तर आता प्रेमातला सिरियस पना गेला रावआईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्यामुर्खांशी वाद घालू नये त्यांची संख्या एक ने वाढतेजगतोय मस्तीत … नापास झालोय चौथीत


Top मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status for fb


कोणासाठी‬ कुणी तरी…. ‪देवाने‬ नक्की बनवलेले असते…फक्त तो
‪‎पत्ता‬ देव देत नाही


ये भी जरूर पढ़े –


अगर दोस्तों आपको हमारे मराठी स्टेटस Marathi cool whatsapp status अच्छे लगें तो कृपा करके हमें नीचे कमेंट बॉक्स मैं कमेंट करके जरूर बताएं धन्यबाद। हर दिन नए स्टेटस सिर्फ akadstatus.com अभी Bookmark कीजिये और पाए ढेरों नए स्टेटस, शायरी और जोक्स हर दिन बिलकुल फ्री.loading...

What's Your Reaction?

hate hate
0
hate
confused confused
0
confused
fail fail
0
fail
fun fun
0
fun
geeky geeky
0
geeky
love love
0
love
lol lol
0
lol
omg omg
0
omg
win win
0
win

More From: Uncategorized

DON'T MISS

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format